डिसेंम्बरमध्ये जैतापूर संदर्भात निर्णायक बैठक | France

2021-09-13 114

येत्या डिसेंबरमध्ये फ्रान्स आणि भारत यांच्यात जैतापूर अणू उर्जा प्रकल्पाबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये हा प्रकल्प पुढे कसा न्यायचा याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवसेना या प्रकल्पाला विरोध करत होती. विधानसभा निवडणूकीत विरोधक हा मुद्दा उपस्थित करून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणण्याची शक्यता आहे.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #france
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Videos similaires